Akshay Tritiya 2021 HD Images: अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Wishes, Messages, Whatsapp Status

2021-05-14 43

दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला सूर्य आणि चंद्र यांचा उच्च प्रभाव असतो आणि जेव्हा त्यांचे तेज सर्वोच्च असते, तेव्हा हिंदू दिनदर्शिकेनुसार ती तारीख अत्यंत शुभ मानली जाते. या शुभ तारखेला अक्षय तृतीया किंवा आखा तीज असे म्हणतात. यावर्षी 14 मे रोजी अक्षय तृतीया साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व शुभ कार्य केले जातात.1