कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत मराठी कलाकार पुढे येऊन त्यांच्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. त्यामध्ये आता अभिनेता संदीप पाठकने गरजूंना अन्न पोहोचवण्याचं काम सुरु केलं आहे. बोरिवलीमध्ये तो हे काम करत आहे. बघूया काय म्हणतोय संदीप. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale