Eid al-Fitr 2021 In Guidelines Maharashtra: रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी

2021-05-12 33

संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी आणि संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रमजान ईद च्या अनुषंगाने गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पाहूयात काय आहेत गाइडलाइन्स.

Videos similaires