जाणून घ्या: गोमूत्र, शेणाचा लेप करोनावर खरंच गुणकारी आहे?

2021-05-12 1,801

करोनाबाधितांची वाढती संख्या आणि त्यासंदर्भातील भितीमुळे लोक वेगवेगळे उपाय करुन करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. गुजरातमधील काही ठिकाणी आठवड्यातून एकदा गायीच्या शेणाचा लेप अंगावर लावल्याने करोनाची बाधा होत नाही असा समज असल्याने अनेकजण गायीचं शेण अंगाला लावून घेताना दिसत आहेत. मात्र हे गायीचं शेण आणि गोमूत्र लावणे खरंच योग्य आहे का? हे उपाय खरंच करोनावर गुणकारी आहेत का ? चला पाहूया या व्हिडिओ मधून.