दिग्दर्शक, निर्माते केदार शिंदे यांनी २५ वर्षानंतर पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. म्हणजेच त्यांनी लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच बायकोसोबत पुन्हा घरातच लग्न केलं. बघूया त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale