म्युकरमायकोसिस नावाचा एक बुरशीजन्य आजार कोरोना रुग्णांमध्ये आढळून यायला सुरुवात झाली आहे. या आजाराची राज्याच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतील असून, उपचारास प्राधान्य दिले आहे. म्युकरमायकोसीस ग्रस्त रुग्णांवर \'महात्मा फुले जनआरोग्य\' योजनेतून मोफत उपचार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.