Sambhajirao Kakade Passes Away: माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

2021-05-10 3

माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन झाले आहे ते ९० वर्षाचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, वृद्धापकाळानेत्यांचे निधन झाले आहे.

Videos similaires