“देशाला एका उत्तम अशा आघाडीची जशी महाराष्ट्रात महाविकासआघाडी काम करत आहे, अशाप्रकारे काही आपण उभं करू शकतो का यासंदर्भात कालच माझी शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. लवकर यासंदर्भात हालचाली सुरू होतील.” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.