देशभरात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणात प्राधान्य दिलं जात आहे. ठिकठिकाणी ज्येष्ठांचं लसीकरण केलं जात असून, पुण्याजवळ असलेल्या पानशेत येथे लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली. नाव नोंदणी करून घेत वयोवृद्धांना 'लस' देण्यात आली.
#vaccination #COVID19