राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी अथवा त्यावर कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करून भूमिका घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे.
#MarathaKrantiMorcha #MarathaReservation #supremecourtindia