उच्च शिक्षित महिलांमुळे अनाथांना मिळाला आधार

2021-05-08 110

करोनामुळे लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू करण्यात आलेले असून, रस्त्यांच्या बाजूबाजूला राहणाऱ्या बेघर आणि अनाथांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. ही ह्रदयद्रावक परिस्थिती बघून वर्ध्यातील वानखेडे कुटुंबीयांनी अशा बेघर आणि अनाथांना आधार दिला. घरातील उच्च शिक्षित महिला दररोज अन्नाचं वाटप करत आहेत. जेवणाबरोबरच संसर्गापासून सुरक्षा व्हावी म्हणून मास्क वाटपही केलं.

#Lockdown #Coronavirus #Covid19 #Wardha #Maharashtra

Videos similaires