आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजासोबत - एकनाथ शिंदे

2021-05-07 332

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजासाठीचं आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुढच्या पर्यायांवर चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात राज्य सरकार पुनर्विचार याचिका करता येईल का? यावर विचार करत आहे, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

#EknathShinde #MarathaReservations

Videos similaires