जाणून घ्या ट्विटर अकाउंट सस्पेंड होणं म्हणजे काय?

2021-05-06 433

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या आणि राज्यात तिसऱ्यांदा ममताराज येणार असल्याचं निश्चित झालं. पण या बंगाल निवडणुकीच झटका अभिनेत्री कंगना रानौतला देखील बसला आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कंगणाने ममता बॅनर्जी यांच्याविषयी एक आक्षेपार्ह ट्वीट केलं. त्यानंतर ट्विटरनं कंगणाचं अकाउंट कायमस्वरूपी सस्पेंड केलं. पण अकाउंट नेमकं कोणत्या परिस्थितीत सस्पेंड होतं? एकदा सस्पेंड झालेलं अकाउंट पुन्हा कधीच सुरू होऊ शकत नाही का? कंगणाला दुसरं ट्विटर अकाउंट सुरू करता येईल का? हे समजून घेऊयात या व्हिडिओ मधून...

#kangnaranaut #TwitterAccountsuspended #howto

Videos similaires