Supreme Court Verdict On Maratha Quota: मराठा समाजाला 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायाकडून रद्द
2021-05-05
40
सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे, राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे