कुटुंबाचं पोट भरण्यासाठी वयाच्या ८५व्या वर्षी करोनाच्या संकटातही या आजीबाई पुण्यातल्या रस्त्यांवर कसरती करून दाखवणारा व्हिडीओ मागील वर्षी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना अनेक सेलिब्रिटींसहीत संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला. मात्र आता या आजींना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन पुर्वीप्रमाणेच कसरती कराव्या लागत आहेत. नक्की काय घडलं या आजींबरोबर वर्षभरात जाणून घेऊयात...
#ViralVideo #WarriorAaji #Pune #SonuSood #RiteishDeshmukh #NehaKakkar