...तर लोकशाही संपली असं जाहीर करा; नवाब मलिक संतापले

2021-05-04 4,113

न्यायालयदेखील चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. अन्यथा चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

#NawabMalik #WestBengal #Violence #BJP #Politics

Videos similaires