India Coronavirus Update: भारतात कोरोनाच्या 3,68,147 रुग्णांची वाढ तर राज्यात 56,647 नवे रुग्ण

2021-05-03 217

देशात कोरोनाचे आणखी 3,68,147 रुग्ण आढळून आले आहेत तर राज्यात 56647 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. जाणून घेऊयात भारताचे कोविड अपडेट.

Free Traffic Exchange

Videos similaires