Salon Time: Veena Jagtap & Dhanashri Kadgaonkar Gives PRO Beauty TIPS for SKIN & HAIR

2021-05-03 10

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा एकदा Lockdown लागलं. त्यामुळे Salon ही बंद झाले. त्यामुळे Salon time सेगमेंटचं शूट होऊ शकलं नाही. पण याच सेगमेंटमध्ये कलाकारांनी घरच्या घरी स्किन आणि केसांसाठी काही खास टिप्स सांगितल्या होत्या. जाणून घेऊया त्याबद्दल आजच्या Salon Time व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale