निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांचे अभिनंदन केले आहे.