Assembly Election Results 2021: पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी विधानसभा निवडणूक निकाल

2021-05-02 358

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या पाच राज्याच्या 822 विधानसभा जागांसाठी मतमोजणी आज सकाळी 8 सुरु झाली आहे. यावेळी एकूण 2364 केंद्रांवर मतमोजणी होईल. 2016 मध्ये एकूण मतमोजणी केंद्रांची संख्या 1002 होती.