गुलाबराव पाटलांचं गिरीश महाजनांना आव्हान!

2021-05-01 2,365

शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलं आहे. तसेच, गिरीश महाजनांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेनंतर गिरीश महाजनांना खुलं आव्हान देखील दिलं आहे.

#GirishMahajan #GulabraoPatil

Videos similaires