Maharashtra Din 2021: महाराष्ट्र दिनाची सुरुवात, इतिहास आणि माहिती जाणून घ्या
2021-04-30
15
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी कामगार दिन ही साजरा केला जातो. आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या दिवसाची सुरुवात कशी झाली आणि या दिवसाचा इतिहास.