करोनाने कहर केला असताना सुरक्षित राहायचं असेल तर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र अद्यापही अनेकजण सर्रासपणे या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. सोशल डिस्टन्सिंगचं महत्व किती आहे आणि एक करोना रुग्ण कशाप्रकारे अनेकांना बाधित करु शकतो हे आपण या व्हिडीओतून समजून घेणार आहोत
#explained #coronavirus #COVID19 #SocialDistancing