Maharashtra Din 2021 Guidelines: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

2021-04-29 7

यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेतआपत्ती व्यवस्थापन विभागाने कोरोनाच्याच्या अनुषंगाने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.जाणून घेऊयात गाइडलाइन्स.

Videos similaires