Pankaja Munde Tests Positive for COVID-19: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोविड विषाणूची लागण
2021-04-29 1
गेल्या काही दिवसांपासून राजकारण वर्तुळातही अनेकांना कोरोना झाल्याची माहिती समोर येत होती. आज भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी समोर आली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.