पुतीन रशियाचे सर्वोच्च नेता कसे बनले? | Vladimir Putin | Russia | President | Sakal | Sakal Media

2021-04-28 721

सत्ता आणि व्यसन अशा वस्तू आहेत ज्या सुटता सुटत नाहीत. राजकारणी लोक सत्तेत राहण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करतात. कोणत्याही पद्धतीने सत्तेत राहणं हेच त्यांचं उदिष्ट असतं. याचीच प्रचिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे पाहिल्यावर येते. पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केलीये. त्यामुळे २०३६ पर्यंत सत्तेत राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय. पुतिन यांचा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय? रशियाचे सर्वोच्च नेता ते कसे बनले? हे आपण व्हिडिओमध्ये पाहुया
#VladmirPutin #Russia #President #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires