होळी रंगांचा उत्सव, पण काय काळजी घ्याल ? | Holi | Special Story | Sakal Media |

2021-04-28 364

पुणे : रंगाचा सण म्हणजे होळी. याच होळीची लगबग आता सुरु झाली आहे. होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा. परंतु रंग खेळताना काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. यंदा 29 मार्चपासून पुढचे पाच दिवस होळी साजरी केली जाणार आहे, पण कोरोनाचा वाढता संसर्ग पुन्हा एकदा आपल्या सर्वांनाच चिंतेत टाकत आहे. कोरोनाच्या या संकटकाळात रंगपंचमी खेळणं सुरक्षीत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. तसंच रंगांचा वापरही आपल्या आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहे हा प्रश्नही असतो. रंगपंचमीचा सण तुम्ही नैसर्गिक रंग वापरून साजरा करू शकता. होळी रंगांच्या उत्सवावेळी काय काळजी घेतली पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात.
#Holi #Holi Festival #Colours #Save Water #Happy Holi #Special Story #Sakal #Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires