आजच्या भागात आर्यनमॅन होण्यासाठी सायकलिंगचे काय महत्व आहे, स्पर्धेसाठी कोणती सायकल निवडावी, स्पर्धेसाठी सायकलिंगची कशी तयारी करावी यासारख्या सायकलिंगच्या बाकीच्या महत्वाच्या गोष्टींवर डॉ.कौस्तुभ राडकर आजच्या भागात मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळ दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता तुमच्यासाठी घेऊन आले आहे "ZERO TO IRONMAN"
#IRONMAN #TRIATHLON #SWIMMING #RUNNING #CYCLING #TRAINING #KAUSTUBHRADKAR #RADSTRONG #SAKAL #SAKALMEDIA
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.