संपूर्ण महाराष्ट्रात महा विकास आघाडीच्या वतीने विकास कामे करत असून राज्याला पुढे नेण्याचे काम करत आहोत - आदित्य ठाकरे
कल्याण - पत्रिपुल हा नक्कीच मोठा प्रश्न आहे , रस्ते विकास महामंडळ हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने या कामांना वेग आला आहे .अशी विकास कामे राज्यात महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत असून एक दिवस राज्याला आम्ही पुढे नेऊ असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याण मध्ये केले .
( व्हिडीओ - रवींद्र खरात )