युरोपात दहशतवादी हल्ले का होतायत? | terrorism | Europe | Sakal Media | sakal |

2021-04-28 1,371

जगात सध्या दहशतवादी हल्ल्यांची मालिकाच सुरु आहे. आधी फ्रान्समध्ये काही ठिकाणी हल्ले झाले आणि आता ऑस्ट्रियाच्या राजधानीमध्येही दहशतवादी हल्ला झाला आहे. तो अजूनही सुरु आहे. फ्रान्समध्ये झालेला हल्ला अद्याप ताजा असाताना आता हा युरोपातील नवा हल्ला...हे हल्ले नेमके कुठे झालेत आणि आताच हे दहशतवादी हल्ले का होतायत, याविषयीच आपण आज बोलणार आहोत, आज काय विशेषमध्ये... #ViennaTerrorAttack #austriaAttack #FranceAttack #TerroristAttack
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires