श्री अंबाबाईची अन्नपूर्णा रूपातील पूजा
2021-04-28
1,402
अश्विन पोर्णिमा म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाच्या सांगतेचा दिवस. त्यानिमित्त शनिवारी देवीची अन्नपूर्णा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.
बातमीदार - संभाजी गंडमाळे
व्हिडीओ - बी.डी.चेचर