ऐतिहासिक भवानी मंडपात प्रतिकात्मक दसरा सोहळा साजरा, श्री अंबाबाईची रथारूढ रूपात सालंकृत पूजा

2021-04-28 21

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा सोहळा येथील ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक पध्दतीने साजरा झाला. सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटले गेले. खंडेनवमी व दसऱ्यानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईची रथारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.

बातमीदार : संभाजी गंडमाळे
व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Videos similaires