औरंगाबाद : शासनाने कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा एक नोव्हेंबरपासून राज्यातील कोचिंग क्लासेस केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीच्या अधीन राहून, पालकांचे हमीपत्र घेऊन एकाच दिवशी सुरू करण्यात येतील, असा इशारा कोचिंग क्लासेस असोसिएशन राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी पत्राद्वारे शासनाला दिला.
(व्हिडिओ : संदीप लांडगे)
#Aurangabad #coching #classes #covid19