महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

2021-04-28 1,166

#मदनसुरी ता. निलंगा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून तहसील, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषी या संबंधित विभागाला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खडे बोल सुनावत पिकांचे पंचनामे, खराब झालेले रस्ते, वाहून गेलेल्या पुलाचे अहवाल लवकर सादर करा अशा सूचना केल्या.
(व्हिडीओ - सिध्दनाथ माने)
#Nilanga #Latur #Abdul #Sattar

Videos similaires