#उस्मानाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काटगाव (ता.तुळजापूर ) येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकर्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीची मदत म्हणुन धनादेशाचे वाटप करण्यात आले.
#Tuljaour #osmanabad #Cm #uddhav #thakare #Farmers