कऱ्हाड : केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या विरोधातील विधेयक त्वरीत मागे घ्यावी, या मागणीसाठी कऱ्हाड दक्षिण काँग्रेसच्यावतीने येथील कोल्हापुर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यालगत धरणे आंदोलन केले.
Video : हेमंत पवार
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Congress #Trending #TrendingVideo