खासदार छत्रपती संभाजी राजे यांना SEBC आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही : प्रवीण गायकवाड

2021-04-28 92

खासदार छत्रपती संभाजी राजे यांना SEBCआरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही : प्रवीण गायकवाड

पुणे : खासदार छत्रपती संभाजी राजे यांना SEBC (मराठा) आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही; कारण संभाजी राजेंनी EWS(आर्थिक दुर्बल घटक) विधेयकाच्या बाजूनं राज्यसभेत मतदान केलं आहे'' असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले.

#sakal #sakalNews #MarathiNews #Pune #SEBC #EWS #ChatrapatiSambhajiRaje #PravinGaikwad

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires