पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानासमोर पुणे जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी
संबळ वाजवून आंदोलन केले. जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे व समन्वयक प्राची दुधाने यांनी, सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी आग्रह धरावा, अशी मागणी केली.
(व्हिडिओ : शहाजी जाधव)
#PrakashJavdekar #Pune #MarathaReservation #SanbhajiBrigade #Kothrud #Protest #Sakal #SakalVideo
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.