सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या सौ. लक्ष्मीवाई भाऊराव पाटील वसतिगृह , सातारा व श्री. छत्रपती शाहू बोर्डिंग (धनणीची बाग) या वसतिगृहात बीड , जालना, नांदेड, उस्मानाबाद , लातूर , यवतमाळ ,हिंगोली अशा अकरा जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ५९ मुले व मुली मोफत शिक्षण घेतात. या कुटुंबावर आर्थिक पडू नये त्यातून मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये या विचारातून संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ. अनिल पाटील यांनी शैक्षणिक साहित्य मुलांच्या घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. हे सर्व साहित्य डाक विभागाकडे दिले.
Video : Narendra Jadhav
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #News #MarathiNews #Maharashtra #Satara #RayatShikshanSanstha #TrendingNews #Trending