दुष्काळी तालुक्यातील माण नदीस पूर
2021-04-28
451
गाेंदवले (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. यामुळे माण नदीला पूर आला आहे.
Video : फिराेज तांबाेळी.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Drought #Trending