जावळीत पावसामुळे भात शेतीचे नुकसान

2021-04-28 294

केळघर (जि. सातारा) : जावळी तालुक्यातील पश्चिम भाग म्हणजेच केळघर विभागात संततधार पावसामुळे भात शेती अडचणीत आली आहे. शेतात पाणी साठून राहत असल्याने हळ्या जातीच्या भाताचे नुकसान हाेत आहे.
Video : संदीप गाडवे, केळघर
#Sakal #SakalMedia #SakalNews #News #ViralNews #Viral #Maharashtra #Satara #Rice #TrendingNews #Trending

Videos similaires