दिल्ली : मराठा समाज आरक्षणाचा लढा सनदशीर मार्गाने लढत आहे. केंद्र सरकारने सक्रीय सहकार्याने या लढ्यास बळ द्यावे अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लाेकसभेत केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून खासदार पाटील यांनी विस्तृत बेंचपुढील सुनावणीत केंद्र सरकारने याचिकाकर्ते होऊन महाराष्ट्र सरकार व मराठा समाजाच्या सोबत उभे रहावे अशी भूमिका मांडली.
Video Courtsey : Loksabha TV
#Sakal #SakalMedia #SakalNews #ViralNews #News #Viral #MarathiNews #Maharashtra #Satara #TrendingNews #ShrinivasPatil #MarathaReservation