आज काय विशेष: कृषी क्षेत्राशी निगडित विधयेकांना का होतोय विरोध ? | Farming Bill | Sakal Media |

2021-04-28 726

विधेयकांविषयी थोडंसं ...

सध्या देशात तीन विधेयकांवरुन गोंधळ सुरु आहे. कृषी क्षेत्राशी संबधित अशी ही तीन विधेयकं असून सरकार ही विधेयकं पारित करुन घेण्याच्या तयारीत आहे. पण शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन न करता आणि राज्यातील सरकारांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी कसलीच सल्लामसलत न करता ही विधेयकं सरकार बहुमताच्या जोरावर पारित करुन घेत आहे, असा आरोप विरोधी पक्षांचा आहे. निव्वळ विरोधी पक्षच नव्हे तर काल एनडिए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या अकाली दलनेही याला कडाडून आक्षेप घेतला आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी कृषी विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

काय आहेत ही विधेयकं? का होतोय त्यांना विरोध... आणि विरोधकांचं काय म्हणणं आहे... याविषयीच आपण आज बोलणार आहोत... आज काय विशेषमध्ये...
#Farmingbill #Farmers #India #BJP #NDA #CentralGovernment #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires