अहमदनगर : श्रीरामपूर येथे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात कोरोना तपासणी केंद्राचा शुभारंभ झाल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीन चाकी रिक्षा चालवून राज्यातील तीन पक्ष्याच्या सरकारवर भाष्य केले.
#sakalnews #viral #nagarnews #trending #politics #marathinews