छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे पुण्यात आंदोलन

2021-04-28 231

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे पुण्यात आंदोलन

पुणे : बेळगावमधील मनगुत्ती या गावामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने हटविल्याच्या निषेधार्थ टिळक पुतळा महात्मा फुले मंडई येथे शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले.
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Shivsena #Mangutti #chhatrapatiShivajiMaharaj #Statue #Belgav
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires