पाेलिस दल तुमच्या पाठीशी... एसपी तेजस्वी सातपुते

2021-04-28 385

कवठे (जि.सातारा) : वाई पाेलिस ठाण्यातील पोलीस हवालदार गजानन हणमंत ननावरे (वय 51) यांचा कोरोना संसर्गामुळे नुकताच मृत्यू झाला होता. ननावरे यांच्या कुटुंबायाची भेट घेण्यासाठी पाेलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कवठे ( ता.वाई) येथे आल्या होत्या. ननावरे यांच्या पत्नी व मुलीची तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून धीर दिला. पाेलिस दल तुमच्या पाठीशी असून सर्व ते सहकार्य करण्याचा शब्दही दिला.
Video : पुरुषाेत्तम डेरे, कवठे (ता. वाई)
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Police

Free Traffic Exchange

Videos similaires