KolhapurNew । गणेशमूर्तीला वाॅर्नेस नाही. तरीही मूर्ती उठावदार दिसण्यात कमी नाही....

2021-04-28 46

कोल्हापूर : गणेशमूर्तीला वाॅर्नेस नाही. तरीही मूर्ती उठावदार दिसण्यात कमी नाही. संत गोरा कुंभार वसाहतीतील द्वारकानाथ पुरेकर यांची मूर्तीला रंग देण्यात ‌खासीयत आहे. त्यांनी रंग दिलेल्या मूर्ती सुबक कशा दिसतात, ते मूर्तीला रंग कोणता ‌देतात, याची गणेशभक्तांना उत्सुकता आहे. याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद

रिपोर्टर : संदीप खांडेकर
व्हिडिओ जर्नालिस्ट : आकाश खांडके

#kolhapurnews #marathinews #sakalnews

Videos similaires