अहमदनगर : कर्जत येथील रथ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे येथे पालखी व रथाची मिरवणूक काढण्यात येणार नाही. मात्र, या रथ उत्सव पहाता यावा म्हणून यापूर्वी केलेले चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.
#sakalmedia #viral #sakalnews #nagar #marathinews #treding #sakal