इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रीय कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

2021-04-28 66

इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसने आज (गुरुरवार) जावळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध करून नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
(व्हिडिआे - विजय सपकाळ, मेढा. जिल्हा : सातारा)
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #MarathiNews #Maharashtra #Satara #Congress

Videos similaires