अबब..चौदा लाखाचे मोबाईल कसे चोरले पहा...
2021-04-28
630
धुळे : वर्दळीच्या बारापत्थर रोडवरील आणि तहसील कार्यालयाशेजारी धुळे तालुका पोलिस ठाण्यालगत चोरट्यांनी दुकानातून तब्बल 14 लाख किमतीचे मोबाईल हॅंडसेट लंपास केले. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.